E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
घर जळालेल्यांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप
Wrutuja pandharpure
26 Apr 2025
खराडी
: चंदननगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतमध्ये कष्टकरी मोठ्या संख्येने राहतात. येथे बुधवार पहाटे झोपडपट्टीला आग लागली. या आगीत डोळ्यासमोर गृहपयोगी वस्तू जळल्या. अशा कुटूंबीयांना मदत करण्यासाठी काही दिवसापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेल्या आंनद गोयल यांनी पुढाकार घेत गृहउपयोगी साहित्याचे वाटप केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहती लागलेल्या आगीत घरातील प्रत्येक वस्तू जळाल्या. यासाठी शिवसेनेच्या वतीने वापरासाठी लागणारे साहित्य बकेट, मग, चटई, बेडशीट, कपड्याची पावडर, टूथ पेस्ट, आणि बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. दरम्यान नाना भानगिरे म्हणाले, ज्या ९० घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना पुन्हा निवारा बांधून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल. प्रत्येक कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी शिवसेना (एकनाथ शिंदे पक्ष) शहर प्रमुख नाना भानगिरे, चंदननगर वरिष्ठ निरीक्षक सीमा ठाकणे, शहर उपप्रमुख सुनील जाधव, निवृत्त वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे, मनोज अग्रवाल, करण अग्रवाल, राजेश अग्रवल, रवी आग्रवाल, बाळा विश्वासराव, महेंद्र गायकवाड, गौतम वडवराव, विकी राऊळ, प्रदीप जाधव, शरद निकम, मनोहर जाधव उपस्थित होते.
Related
Articles
दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
15 May 2025
हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू
09 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
भाविकांच्या वाहनाला अपघात तीन ठार, आठ जखमी
12 May 2025
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी
15 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
15 May 2025
हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू
09 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
भाविकांच्या वाहनाला अपघात तीन ठार, आठ जखमी
12 May 2025
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी
15 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
15 May 2025
हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू
09 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
भाविकांच्या वाहनाला अपघात तीन ठार, आठ जखमी
12 May 2025
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी
15 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
दहावी पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
15 May 2025
हेलिकॉप्टर कोसळून पाच भाविकांचा मृत्यू
09 May 2025
‘गूगल’ बनवणार भारताला उत्पादक हब
09 May 2025
भाविकांच्या वाहनाला अपघात तीन ठार, आठ जखमी
12 May 2025
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ६३ वाघांसह साडेपाच हजार वन्यप्राणी
15 May 2025
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)
10 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
भारताने ताकद दाखवली